पिंपरी चिंचवडमध्ये शिवयोद्धा ग्रुप (SY Group)

रामनवमी महोत्सव 2026 पिंपरी चिंचवड शिवयोद्धा ग्रुप (SY Group) तर्फे भव्य आयोजन

🚩 “रामनवमी 2026 – धर्म, भक्ती आणि एकतेचा महोत्सव” 🚩

2023 पासून सुरू झालेली परंपरा – आता अधिक भव्य, दिव्य आणि ऐतिहासिक!

👑 नेतृत्व

शिवयोद्धा ग्रुपचे अध्यक्ष श्री. गणेश भाऊ सस्ते यांच्या नेतृत्वाखाली हा उत्सव यशस्वीपणे आयोजित केला जात आहे.

🔥 विशेष आकर्षणे
✨रामनवमी 2023 & 2024 – काही अविस्मरणीय क्षण
🙏 सहभागी व्हा – इतिहास घडवा